अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कुणासोबतही अगदी बायको सोबत देखील शेअर करु नयेत असा सल्ला चाणक्य यांनी सांगितले आहे.
कुणाकडून विश्वासघात झाला असेल तर पुरुषांनी याबाबत कुणालाही सांगू नये.
एखाद्या गोष्टीची भिती असेल तर त्याबाबत कुणाजवळही वाच्यता करु नये.
जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास याबाबत कुणाला सांगू नये.
शारिरीक छळ किंवा शारिरीक शोषण झाले असल्यास याबाबत वाच्यता करु नये.
वरील माहिती ऐकीव आहे. Zee 24 तास याची पुष्टी करत नाही.