अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांक असणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यात आले आहे.
अंकशास्त्रानुसार, 9 मूलाकं असणारे लोक खूपच रागीट असतात.
ज्यामध्ये कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.
9 मूलांक असणाऱ्या लोकांवर मंगळाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. हे लोक खूप धाडसी, शक्तिशाली असतात.
हे लोक सैन्य, पोलीस किंवा खेळात आपले करिअर बनवतात आणि खूप यशस्वी होतात.
छोट्याशा गोष्टीवरून हे लोक खूप रागावतात. हे लोक कठीण परिस्थितीत घाबरत नाहीत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)