चेहऱ्याच्या 'या' भागावर तीळ असणारे लोक असतात खूपच हुशार

Soneshwar Patil
Jun 06,2025


प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असते.


आज आम्ही देखील तुम्हाला ओठांच्या वर तीळ असणारे व्यक्ती कसे असतात हे सांगणार आहोत.


समुद्रिका शास्त्रानुसार, व्यक्तीच्या ओठांवरचा तीळ अनेक रहस्य सांगून जातो.


ज्या व्यक्तीच्या ओठांवर तीळ असतो ते खूप हुशार असतात.


हे लोक इतरांच्या नजरेत एक वेगळी ओळख निर्माण करत असतात.


त्यासोबतच हे लोक आपल्या कामाबद्दल खूपच गंभीर असतात.


त्यासोबतच हे लोक आपल्या कामाबद्दल खूपच गंभीर असतात.


तसेच हे लोक खूपच बोलके आणि या लोकांना इतरांच्या गोष्टी ऐकायला आवडतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story