अंगणातील तुळस सुकने याचा अर्थ घरावर मोठं संकट येवू शकते.
रात्री झोप न येणे ही देखील मोठ्या संकटाची चाहुल ठरु शकते.
वारंवार आजारी पडणे यामुळे घरात सुख शांती राहत नाही.
वारंवार चप्पल तुटने म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल ठरु शकते.
चपाती करपणे हे देखील मोठ्या संकटाची चाहूल ठरु शकते.
पाकिटात पैसा न राहणे म्हणजे तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकता.
घुबड दिसणे हे अशुभ संकट मानले जाते.
दूध उतू जाणे यामुळे तुमच्यावर मोठं संकट ओढावू शकते.
केस गळतीची मुळे तुम्हाला आरोग्याशी निगडीत अडचण येवू शकते.
घरात सतत भांडण होत असली तर घरातील शांतता भंग होवू शकते.