आमलकी एकादशीला ग्रहांचा महासंयोग! 'या' राशींना लाभ

20 मार्चला आमलकी किंवा रंगभरी एकादशी असणार आहे.

रंगभरी एकादशीपासून भारतातील काही राज्यात होळीला सुरुवात होते.

आमलकी एकादशीला ग्रहांचा महासंयोग असणार आहे. यादिवशी पुष्य नक्षत्र आणि रवि योग असणार आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर ग्रहांचा हा महासंयोग होणार असल्याने तो काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

मेष, मिथुन, तूळ आणि धनु राशीसाठी हा संयोग शुभ असणार आहे.

या लोकांना आर्थिक फायदा होईल, असं ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story