Shani Pradosh Vrat

कधी आहे आषाढ महिन्यातील शनि प्रदोष व्रत?

शनिपीडेपासून मुक्ता

यंदाचं आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत अतिशय खास आहे. यादिवशी शंकराला प्रसन्न करण्यासोबतच शनिपीडेपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते.

शनि प्रदोष व्रत

जेव्हा प्रदोष व्रत हे शनिवारी येतं त्याला शनि प्रदोष व्रत असं म्हणतात.

कधी आहे शनि प्रदोष व्रत

पंचांगानुसार शनि प्रदोष व्रत 1 जुलै 2023 रोजी आहे.

शनि प्रदोष व्रत मुहूर्त

जुलै 2023 ला मध्यरात्री 1 वाजून 16 मिनिटांपासून रात्री 11 वाजून 7 मिनिटापर्यंत असणार आहे.

शिव पूजेचा शुभ मुहूर्त

यादिवशी भगवान शंकराची उपासना केल्यास शनि पीडेतून तुम्हाला दिसाला मिळेल. शंकराची पूजाचा करण्याचा शुभ मुहूर्त 7 वाजून 23 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत असणार.

शुभ योग

रवि योग हा 1 जुलै दुपारी 03:04 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:27 वाजेपर्यंत असेल तर शुभ योग 1 जुलैला सकाळी 10:44 पर्यंत असणार आहे. शुक्ल योग 1 जुलैला रात्री 10:44 ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असेल.

शनि त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी उपाय

या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा. त्यानंतर एक माळ महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story