लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. त्यामुळे तो खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे.
आज आम्ही तुम्हाला लग्नाआधी कोणते प्रश्न आपल्या जोडीदाराला विचारले पाहिजेत याबद्दल सांगणार आहोत.
सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारा की तो कोणत्या दबावाखाली येऊन लग्नाचा विचार तर करत नाही ना.
त्यासोबतच प्रत्येक जोडीदाराने दोघांच्या आवडत्या आणि ना आवडत्या गोष्टींबद्दल माहिती करून घेतली पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे लग्नाआधी जोडीदाराला विचारले पाहिजे की पुढचा करिअरचा काय प्लान आहे.
आपला जोडीदार आपल्याबद्दल काय विचार करतो हे देखील दोघांनी एकमेकांना विचारले पाहिजे.
जोडीदाराला कुटुंब नियोजनाबद्दल देखील लग्नाआधीच बोलले पाहिजे. जेणेकरून पुढे अडचणी येऊ नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)