प्रत्येक व्यक्तीचे चांगले आणि वाईट दिवस येतात. पण वेळ कधी बदलेलं हे सांगता येत नाही
चांगले दिवस येण्या आधी कोणते संकेत मिळतात त्याविषयी जाणून घेऊया.
तुमच्या घराच्या दरवाज्यासमोर गाय येणं म्हणजे तुमचे चांगले दिवस सुरु होत आहेत.
जर तुमचा डोळा फडफडत असेल तर तुमचे चांगले दिवस सुरु होणार आहेत.
स्वप्नात कोणी मंत्र जप करत असेल तर चांगले दिवस सुरु होणार.
रस्त्यात घोड्याची नाळ दिसणं देखील शूभ असतं.
सकाळी-सकाळी प्राणी दिसणं शूभ संकेत म्हटलं जातं. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)