Astro tips : चपातीचा 'हा' उपाय तुम्हाला करील मालामाल, नशीब उजळेल

चपातीचा उपाय

chapati remedys : प्रत्येक घरी चपाती ही रोजच बनवली जाते. मात्र, चपाती ताटात वाढताना जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचे नशीब पालटण्यास उशीर लागणार नाही.

लक्ष्मी होते प्रसन्न

या काही नियमांचे पालन केले तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होईल.

स्वच्छतेला प्राधान्य द्या

नेहमी चपाती बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच स्वयंपाक झाला की देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे.

गायीला चपाती खाऊ खाला

पहिली चपाती ही गायीला खाऊ घाला आणि शेवटची चपाती कुत्राला खाऊ घाला.

चपाती वाढता काळजी घ्या

चपाती वाढताना एका प्लेटमध्ये चपात्या काढून घ्या ताटापर्यंत न्या. चपात्या हातात घेऊन वाढण्याची चूक करु नका.

सकारात्मक बदल

या उपयायांनी तुमच्या आयुष्यात चांगलाच सकारात्मक बदल दिसून येईल.

आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्य फायद्यांची असंख्य यादी आहे आणि व्हिटॅमिन (B1, B2, B3, B6, आणि B9), लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

चपाती आहार

रोटी किंवा चपाती हा भारतीय आहाराचा अविभाज्य भाग आहे. संपूर्ण गव्हापासून बनवलेले, ते निरोगी आहे आणि करी आणि कोरड्या भाज्यांपासून डाळ आणि मांसापर्यंत कोणत्याही गोष्टींसोबत खाऊ शकता.

ही चूक करु नका

कधीही चुकूनही ताटात एकाचवेळी तीन चपात्या वाढू नये.

VIEW ALL

Read Next Story