शुभ कार्याची सुरुवात

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते.

Jun 01,2023

श्रीफळ

कोणत्याहू पूजेत श्रीफळ अर्थता नारळाला मोठा मान आहे.

ओटी भरण्यासाठी

महिलांची ओटी भरण्यासाठी नारळाचा वापर केला जातो.

धनलाभ

नवरात्रीच्या काळात पाण्यासोबत एक नारळ घेऊन आपल्या मांडीवर ठेवा आणि देवीसमोर बसा.

संतती सुख मिळेल

नारळात रक्षासूत्र बांधून पिवळ्या चुनरीत गुंडाळून नवरात्रीत माँ दुर्गाला अर्पण करावे.

नकारात्मकता नष्ट होईल

नारळ घेऊन त्यावर काळी टिका लावा. ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवा आणि बुधवारी वाहत्या पाण्यात वाहू द्या. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.

गरिबी दूर होईल

घरावरुन नारळ उतरवून टाका यामुळे घरातील गरिबी दूर होईल.

सुख आणि समृद्धी

गुरुवारी पाण्याने भरलेला नारळ घेऊन पत्नी, मुलगी किंवा बहिणीच्या हातावर ठेवा आणि लाल कपड्यात गुंडाळून . हा नारळ घराच्या ईशान्य कोपर्‍यात तांदळाच्या भांड्यावर ठेवा.

राहू-केतूच्या दोषापासून मुक्ती

शनिवारी नारळ फोडून दोन भागात साखर भरावी. हे निर्जन ठिकाणी गाडावे. हा उपाय खूप प्रभावी आहे. यामुळे राहू-केतूच्या दोषापासून मुक्ती मिळते.

सूचना

या समाजमान्यतेवर आधारीत गोष्टी आहेत. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.


वास्तुशास्त्रानुसार नारळाचे अनेक लाभदायची फायदे आहेत.

VIEW ALL

Read Next Story