2024 च नाही तर 2025 मध्येही 'या' राशींवर राहणार शनीदेवाची कृपा; पैशांच पडेल पाऊस

Published by: Zee Team | Jan 27, 2024

ज्योतीषशास्त्रात शनीदेवाला न्यायदेवता म्हणूनही ओळखलं जातं. कारण शनीदेव प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देत असतो.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

यावर्षी 2024 मध्ये शनीदेव जवळपास 3 वेळा आपला मार्ग बदलणार आहे. जे फार महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

यावेळी शनीची साडेसाती मकर, कुंभ आणि मीन राशीवर आहे. तिचा कर्क आणि वृश्चिक ढैय्या चालू आहे.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

कुंभ राशीत उदय आणि अस्त

शनी 29 जून 2025 ला कुंभ राशीतून बाहेर पडत मीन राशीत प्रवेश कऱणार आहे. 11 जानेवारी 2024 मध्ये शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. यानंतर 18 मार्चला उदय आणि 29 जून शनी वक्र होईल.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

शनीच्या बदलणाऱ्या या मार्गांमुळे 2025 पर्यंत कोणत्या राशींवर पैशांची बरसात होणार आहे हे जाणून घ्या.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

मेष

या राशीवर 2025 पर्यंत शनीची कृपा असणार आहे. शनीच्या कृपेने त्यांना आर्थिक लाभ होईल. उद्योग आणि करिअरमध्ये यश मिळेल. एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

सिंह

सिंह राशीच्या लोकांवर 2025 पर्यंत आर्थिक प्रगतीचा योग आहे. वैवाहिक आयुष्यासंबंधी आनंदाची बातमी मिळेल. यश तुमच्या पायाशी असेल.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

तूळ

2025 पर्यंत अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील. व्यापारात वेगाने विकास होईल. पैसा कमावण्याने आणि बचत केल्यानेही लाभ मिळेल.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

मकर

2025 पर्यंत तणावमुक्त व्हाल. फक्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. आपल्या वाणीने दुसऱ्यांचं मन जिंकाल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

VIEW ALL

Read Next Story