तब्बल 1 वर्षाने सिंह राशीत सूर्याचं गोचर; या राशींचं नशीब फळफळणार

Published by: Zee Team | Aug 07, 2023

सूर्याचा सिंह राशीत प्रवेश

सूर्य 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सूर्याचा गोचर 1 वर्षाने होत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

इच्छाशक्तीचं प्रतिनिधित्व

सूर्य हा मान-सन्मान तसंच इच्छाशक्तीचं प्रतिनिधित्व करतो.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

बुधादित्य योग

तसंच 17 ऑगस्टला सूर्याच्या गोचरसह बुधादित्य योगही निर्माण होत आहे.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

कोणत्या राशींना लाभ?

तर मग 17 ऑगस्टला होणारा सूर्य गोचरचा कोणत्या राशींना लाभ होईल हे जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

मेष

आर्थिक क्षेत्रात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नाती मजबूत होतील. व्यावसायात लाभ होईल.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

सिंह

कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. व्यावसायिक जीवन चांगलं असेल. व्यावसायात सकारात्मक परिणाम दिसतील.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

कन्या

करिअर, व्यावसायात यश मिळेल. नोकरीतील प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात लाभ होऊ शकतो. जोडीदारास चांगले संबंध असतील.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

धनू

व्यावसायिक आयुष्य चांगलं असेल. भाग्याची साथ लाभेल. आत्मविश्वास वाढ होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

Published by: Zee Team | Aug 07, 2023

VIEW ALL

Read Next Story