शुक्रामुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य

आता पैसाच पैसा!

कन्या राशीत प्रवेश

नुकतंच म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रहाने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला. त्यानंतर आता 3 नोव्हेंबरला शुक्र ग्रह पुन्हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र ग्रह

शुक्र ग्रह सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक मानला जातो. शुक्र सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश केल्याने अनेकांना फायदा होईल. यातील फायदा होणाऱ्या 4 राशी कोणत्या?

कन्या

कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीचे फायदे देखील होईल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या कामात यश मिळेल.

मकर

मकर राशींच्या लोकांना प्रेम जोडीदाराशी विवाह होऊ शकतो. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि प्रेमसंबंध दृढ होतील. लग्न निश्चित होऊ शकतं. काही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ

वृषभ राशीमध्ये स्वामी शुक्र असून बँक बॅलन्स वाढेल. प्रेमसंबंध असलेल्या लोकांसाठी वेळ अनुकूल असेल, ते विवाह करू शकतात. लोकांना प्रभावित करण्यातही यशस्वी व्हाल.

Disclaimer

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story