'या' रक्तगटाचे लोक असतात चाणक्यासारखे बुद्धिमान, स्मरणशक्ती अफाट!

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

अनेक लोक स्वत:शी संबंधित काही गोष्टी मोठ्या उत्सुकतेने वाचतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

यामध्ये अनेकांना आपण कशात चांगले आहेत आणि आपल्यात काय कमतरता आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

प्रत्येक व्यक्तीच्या रक्तगटावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जाणून घेऊ शकतो.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

आज आम्ही तुम्हाला बी पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा कसा वेगळा असतो हे सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

B+ रक्तगट असणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीक्ष्म असते. त्यांचा मेंदू नेहमी सक्रिय असतो.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

तर O पॉझिटिव्ह लोकांचा देखील खूप मेंदू तीक्ष्म असतो. ते अधिक सक्रिय असतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

O पॉझिटिव्ह रक्तगट असणार्‍या लोक पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब सक्रिय असतात. त्यामुळे त्यांचा मेंदू इतरांपेक्षा खूप तीक्ष्ण असतो.

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jul 17, 2025

VIEW ALL

Read Next Story