2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी?

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

बाबा वांगा, एक प्रसिद्ध बल्गेरियन भविष्य सांगणारे आहेत. त्यांनी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि अमेरिकत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती.

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

वरील भाकितांप्रमाणेच त्यांची अनेक भाकिते देखील खरे झाल्याचे सांगितले जाते.

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

अलीकडील अहवालानुसार बाबा वांगाकडून आलेल्या नवीन भाकितानुसार जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल आणि 5079 मध्ये जग पूर्णपणे संपेल असा दावा केला आहे.

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

बाबा वांगा यांचे खरे नाव वेंजेलिया पांडेवा गुश्तेरोवा असून ते बल्गेरियाचे रहिवासी होते.

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

बाबा वांगा यांचे 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले, परंतु त्यांचे भाकित आजही चर्चेत असतात.

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

त्यांच्या या भाकितांवरून अनेकदा चित्र विचित्र अंदाज लावले जातात, ज्यामुळे अनेकदा वादविवाद देखील निर्माण होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jul 11, 2024

VIEW ALL

Read Next Story