2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी?

बाबा वांगा, एक प्रसिद्ध बल्गेरियन भविष्य सांगणारे आहेत. त्यांनी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि अमेरिकत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती.

वरील भाकितांप्रमाणेच त्यांची अनेक भाकिते देखील खरे झाल्याचे सांगितले जाते.

अलीकडील अहवालानुसार बाबा वांगाकडून आलेल्या नवीन भाकितानुसार जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल आणि 5079 मध्ये जग पूर्णपणे संपेल असा दावा केला आहे.

बाबा वांगा यांचे खरे नाव वेंजेलिया पांडेवा गुश्तेरोवा असून ते बल्गेरियाचे रहिवासी होते.

बाबा वांगा यांचे 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले, परंतु त्यांचे भाकित आजही चर्चेत असतात.

त्यांच्या या भाकितांवरून अनेकदा चित्र विचित्र अंदाज लावले जातात, ज्यामुळे अनेकदा वादविवाद देखील निर्माण होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story