जगातल्या 44 देशांमध्ये असेल मुस्लिम राज; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी!

Pravin Dabholkar
May 25,2025


बाबा वेंगा हे आपल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात.


बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी व्हायरल होत असतात.


बाबा वेंगा यांनी भविष्यवाणीकडे साऱ्यांचे लक्ष असते.


आता त्यांच्या भविष्यवाणीनुसार 44 देशात मुस्लिम शासन येणार आहे.


5097 पर्यंत मानवतेचा अंत होईल. 2043 पर्यंत यूरोरपमध्ये मुस्लिम राज्य येईल, असं बाबा वेंगा यांनी म्हटलंय.


2076 पर्यंत कम्युनिस्टांचं राज्य पुन्हा येईल, अशी भविष्यवाणीदेखील करण्यात आलीय.


दुसरे महायुद्ध, सोवियत युनियन, चेनार्बिल डिसास्टर, सोवियत नेता जोसेफ स्टॅलिनचा मृत्यू,9/11 दहशतवादी हल्ला अशा भविष्यवाणी खऱ्या ठरल्या होत्या.


2004 मध्ये आलेल्या त्सुनामीचीदेखील भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story