ग्रहण काळात जन्मलेले मुल इतरांपेक्षा वेगळं असतं?
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात जन्मलेले बाळ हे एक योद्धा असतो.
या मुलांमध्ये टीमचं नेतृत्तव करण्याची अद्भूत क्षमता असते.
ग्रहण काळात जन्मलेले मुलं ही कधी हार मानत नाही. ही मुलं खूप चिकाटी घेऊन जन्माला आलेली असतात.
सूर्याच्या प्रभावामुळे हे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात.
ग्रहण काळात जन्माला आलेली मुलं हे सकारात्मक उर्जेने भरलेली असतात. ही मुलं सकारात्मक विचारांनी समृद्ध असतात.
हो.., ही मुलं खूप सर्जनशील असतात, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून झळकत.
हो ही लोक गर्दीतही वेगळे दिसतात आणि प्रत्येक परिस्थितीचा सामोरे जाण्याची क्षमता ठेवतात.
ग्रहण काळात जन्म झालेल्या मुलांच्या बालपणावर काही परिणाम होत नाही. मात्र तारुण्यात त्यांच्या समोर काही समस्या निर्माण होऊ शकतात.
ग्रहण काळात मुलाचा जन्म झाला असेल तर त्यांची गंडमूल ही पूजा केली पाहिजे, असं ज्योतिषशास्त्र पंडीत सांगतात.
ग्रहण काळात जन्मलेल्या मुलांना आरोग्याशी संबंधित काही समस्या होऊ शकतात.
त्यांच्या जीवनात समस्या आहेत पण त्यावर मात करुन ते अखेरच विजय मिळवतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)