जन्मतारखेवरून आपल्या कोणत्याही व्यक्तीचे रहस्य जाणून घेऊ शकतो.
महिन्याच्या 3 तारखेला जन्म झालेला व्यक्ती कसा आहे याबद्दल सांगणा आहोत.
कोणत्याही महिन्याच्या 3 तारखेला जन्मलेले लोक खूप उदार स्वभावाचे असतात. ते गरजेच्या वेळी शत्रूंनाही मदत करतात.
त्यासोबतच 3 तारखेला जन्मलेल्या लोकांना सर्वकाही शिस्तबद्ध ठेवायला आवडते.
या लोकांना नेहमी पहिल्या क्रमांकावर राहण्याची भावना असते. त्यासाठी ते नेहमी स्वत: मध्ये बदल करत असतात.
हे लोक कोणत्याही व्यक्तीला गोड-गोड बोलून त्यांना मनवू शकतात.
3 तारखेला जन्मलेल्या लोकांना सत्ता मिळवण्याची तीव्र आवड असते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)