हिंदू पंचांगानुसार, गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात चतुर्थी साजरी करण्यात येते.
गणेश चतुर्थीच्या निमित्तानं काही गोष्टी घरी आणणं शूभ मानलं जातं. काही गोष्टी या काळात आणल्या तर गणपतीसोबत लक्ष्मी देवी देखील येतात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी एकाशी नारळ आणणं शुभ मानलं जाते. त्यामुळे पैशांसंबंधीत सगळ्या समस्या दूर होतात. त्यासोबत रोज त्याची पूजा करायला हवी.
वास्तु शास्त्रानुसार, घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठी शंख खूप शुभ मानला जातो. ज्या घराच्या मंदिरात शंख आहे त्या घरात लक्ष्मीचा वास असतो आणि अशा देवीचा आशीर्वाद सदैव राहतो.
धार्मिक मान्यतेनुसार, घरात गणेशजींची नृत्य करणारी मूर्ती आणणं शूभ मानले जाते. त्यांची स्थापना केल्यानं सगळ्या समस्या दूर होतात.
उत्तर दिशेला कुबर देवाची स्थापन केल्यास पैशांची समस्या दूर होते.
बासुरी घरी आणल्यास लक्ष्मी देवीचे स्थान आपल्या घरात कायम स्वरूपी राहते. आर्थिक संकट दूर होतात. (All Photo Credit : Social Media/ Freepik)