चाणक्य नितीमध्ये महिलांबबात अनेक खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
अशा काही गोष्टी आहेत ज्या करण्याची पुरुषांपेक्षा महिलांना जास्त इच्छा असते. मात्र, महिला आपल्या या इच्छा लपवून ठेवतात.
स्त्रियांना बेधडक बोलायला वागायला आवडते. मात्र, इच्छा असूनही बऱ्याच स्त्रिया संयमाने वागतात.
पुरुषांपेक्षा महिलांची लैंगिक इच्छा अधिक प्रबळ असते. मात्र, महिला उघडपणे हे बोलून दाखवत नाहीत.
पुरुषांपेक्षा महिलांना भूक अधिक लागते. त्या भूक कंट्रोल करु शकत नाहीत. मात्र, त्या बोलूनही दाखवत नाहीत.
महिला या पुरुषांपेक्षा 6 पट धाडसी असतात. मात्र, इच्छा असूनही अनेकदा महिला आपले धाडस उघडपणे दाखवत नाहीत.
महिला अगदी सहज पुरुषावर वर्चस्व गाजवू शकतात. मात्र इच्छा असूनही त्या असं करत नाही.