Chanakya Niti : पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!

नवरा आणि बायको

नवरा आणि बायको यांनी त्यांच्या नात्यात काहीही लपवून ठेऊ नये असं म्हणतात.

गुपित

मात्र चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पतींनी आपल्या पत्नीपासून काही गोष्टी गुपित ठेवल्याचं पाहिजेत.

संकटांचा सामना

पतीने जर काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवल्या नाही तर भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

कोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत

चाणक्यांच्या मते, पतीने पत्नीपासून कोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत.

तुमची कमजोरी

आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, पतीने कधीही तुमची कमजोरी काय आहे, याबाबत पत्नीला सांगू नये. असं केल्याने जर कधी नात्यात वाद निर्माण झाला तर पत्नी याचा उल्लेख करण्याची शक्यता असते.

तुम्ही किती कमावता?

पतीनेही पत्नीही कधीही आपल्या कमाईविषयी संपूर्ण माहिती देऊ नये. जर पत्नीला पतीच्या पगाराविषयी माहिती मिळाली तर ती त्याला खर्चाच्या बाबतीत अनेक प्रश्न करू शकते.

दान

चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर पतीला काही दान करायचं असेल तर पत्नीला कधीही याबद्दल सांगू नये.

VIEW ALL

Read Next Story