'या' 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहावे, अन्यथा जाऊ शकतो जीव

Published by: Zee Team | Jun 15, 2025

आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आचार्य चाणक्य यांच्या काही गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या मृत्यूचे कारण बनू शकतात.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

ज्यामध्ये आचार्य चाणक्य यांनी माणसाने कोणत्या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहावे हे सांगितले आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

यामध्ये सर्वात प्रथम माणसाने नेहमी आगीपासून दूर राहिले पाहिजे. कारण ती कधी तुमचा जीव घेईल हे सांगता येत नाही.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

तसेच माणसाने नेहमी सापांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्याचे विष माणसाला लगेच मारू शकते.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

प्रत्येक व्यक्तीने खोल पाण्यापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. कारण खोल पाण्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो.

Published by: Zee Team | Jun 15, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 15, 2025

VIEW ALL

Read Next Story