महिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव

Published by: Zee Team | Jan 08, 2024

एखादी व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला पहिल्या भेटीत कळत नाही.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील महिलांचा स्वभाव ओळखायचा असेल तर, चाणक्य नीतीची मदत होईल.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

चाणक्य नीतीनुसार महिलांच्या अवयवांवरुन त्यांचा स्वभाव ओळखता येतो.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

ज्या महिलेची मान लहान असते ती कोणत्याही निर्णय दुसऱ्यांच्या मदतीने घेऊ शकत नाही.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

लांब मानेच्या महिला बुद्धीमान आणि आपल्यासाठी घातक असतात.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

ज्या महिलांच्या हातातवर मांसभक्षी प्राण्याचं चित्र असतात, त्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ असतात.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

ज्या महिलांचे डोळे पिवळस असतात, त्यांच्यापासून सावध राहा असं चाणक्य म्हणतात.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

ज्या महिलांचे डोळे भुरे किंवा स्लेटी रंगाचे असतील त्या महिला धोका देतात.

Published by: Zee Team | Jan 08, 2024

ज्या महिलांच्या गालावर खळी पडते, त्यांच्या स्वभाव चांगला आणि शांत असतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story