आज आम्ही तुम्हाला कोणत्या पाच लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहिले पाहिजे हे सांगणार आहोत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे नेहमी तुमच्या कमतरतेवर हसतात अशा लोकांपासून दूर राहावे.
तसेच नेहमी नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांसोबत तुम्ही कधीच बसू नये.
जे लोक तुम्ही आनंदी असल्यावर जळतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलेले चांगले.
त्याचबरोबर जे लोक तुमचा टाईमपास म्हणून वापर करतात अशा लोकांपासून दूर राहावे.
कोणत्याही गोष्टीसाठी जे लोक स्वत:ला वाईट दाखवतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)