चुकूनही 'या' 5 लोकांना लावू नका पाय

आचार्य चाणक्य यांनी अशा काही लोकांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना कधीही पाय लावू नये.

वाईट दिवसांना होईल सुरुवात

चाणक्यनुसार, या लोकांना पाय लावणं घोर अपमान म्हणून पाहिलं जातं. याशिवाय तुमच्यावर संकट कोसळण्याची शक्यता असते.

गुरु

आचार्य चाणक्यनुसार, चुकूनही कधी आपल्या गुरुला पाय लावू नका.

गुरुचा अपमान करु नका

जर तुम्ही आपल्या गुरुला पाय लावलात, तर तो गुरुचा अपमान असतो. जर पाय चुकून लागला असेल तर लगेच माफी मागा.

ब्राह्मण

आचार्य चाणक्यनुसार, चुकूनही एखाद्या ब्राह्मणाला पाय लावू नये. त्यांचा अपमान करु नका.

वाईट परिणाम

चाणक्यनुसार, ब्राह्मणाचा अपमान करण्याचे परिणाम पुढे भोगावे लागतात.

लहान मुलगी

चाणक्यनुसार, हिंदू धर्मात 9 वर्षाच्या मुलीला देवीचं रुप मानलं जातं.

लगेच माफी मागा

जऱ एखाद्या मुलीला तुमचा चुकूनही पाय लागला तर लगेच माफी मागा.

लहान मुलं देवाचं रुप

लहान मुलांना कधीही पाय लावू नये. अशाने घरावर संकटं येतात.

VIEW ALL

Read Next Story