Chanakya Niti

स्त्रीयांच्या 'या' पार्टवरून ओळखा तिचा स्वभाव

स्वभाव

एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, याची जाणीव आपल्याला भेटल्या क्षणी होत नाही.

चाणक्य नीती

स्त्रीयांच्या स्वभावाविषयी चाणक्यांनी त्याच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे.

महिलेचा स्वभाव

महिलेचा स्वभाव तिच्या अवयवांवरून ओळखलं जाऊ शकतं, असं चाणक्य म्हणतात.

लहान मानेच्या महिला आपल्या कोणत्याही निर्णय घेताना दुसऱ्यावर अवलंबून असतात.

पिवळस डोळे

ज्या महिलांचे डोळे पिवळस असतात, अशा महिलांपासून सावध राहण्याचा सल्ला देखील चाणक्य देतात.

लांब मान

तसेच लांब मानेच्या महिला बुद्धीमान आणि विनाशाचं कारण ठरू शकतात, असं चाणक्य म्हणतात.

मांसभक्षी

ज्या महिलांच्या हातातवर मांसभक्षी प्राण्याचं चित्र तयार होतं. या महिलांना चांगलं आर्थिक बळ असतं, असंही चाणक्यांनी म्हटलं आहे.

डोळे भुरे

ज्या महिलांचे डोळे भुरे किंवा स्लेटी रंगाचे असतात. अशा महिला तुम्हाला धोका देऊ शकतात, असंही चाणक्यांनी म्हटलं आहे.

गालावर खळी

ज्या महिलांच्या गालावर खळी पडते, या महिलांचा स्वभाव चांगला आणि शांत असतो, असंही चाणक्य म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story