(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
करिअरमध्ये मोठं यश मिळू शकते. सकारात्मक बदल आणि प्रगतीच्या संधी घेऊन आला आहे. नवीन नोकरी, बढती किंवा वाढीची ऑफर मिळणार आहे.
चतुर्ग्रही योगामुळे कन्या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल. यासोबतच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. तुमचे कौशल्य आणि अधिक जबाबदारी घेण्याची क्षमता पाहून तुमचे बॉस आणि सहकाऱ्यांकडून कौतुक होईल.
चतुर्ग्रही योगामुळे या राशीच्या लोकांसाठी यश घेऊन येणार आहे. वैयक्तिक संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला वेळ आहे. तुम्ही अविवाहित असलात तर नवीन ओळख होईल.
या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. करिअरमध्ये लाभदायक गोष्टी घडणार आहे. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
या राशीसाठी चतुर्ग्रही योग करिअर आणि आर्थिक बाबत फायदेशीर राहणार आहे. ध्येय गाठण्यासाठी हा सर्वात योग्य काळ आहे. नवीन संधी मिळणार आहेत.
राहू आणि बुध हे ग्रह आधीच मेष राशीत आहेत. आता 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार करतील. योगायोगाने 12 वर्षांनंतर पुन्हा चार ग्रह मेष राशीत तयार होत आहेत.