सतत रडणाऱ्या महिला पतीसाठी असतात भाग्यशाली असतात. चाणक्य यांनी मागचे कारण सांगितले आहे.
सतत रडणे घरासाठी चांगले नसते. यामुळे घरात नकारात्मकता येते असे मानले जाते. मात्र, महिलांचे रडणे पतीसाठी भाग्याचे ठरू शकते.
छोट्या छोट्या गोष्टीवर रडणाऱ्या महिलांना पती आणि कुटुंबापासून दूर राहायचे नसते.
सतत छोट्या मोठ्या कारणांवरुन रडणाऱ्या महिला हळव्या आणि खूपच भावनिक असतात.
सतत भावनिक होणाऱ्या महिलांचे पती आणि कुटुंबावर खूप प्रेम असते.
अशा महिलांना नातेसंबधात दुरावा सहन होत नाही. यामुळे त्या कुंटुंब एकत्र ठेवतात.
अशा महिला कोणतीही गोष्ट मनात लपूवन ठेवत नाहीत नाहीत. त्या सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलून टाकतात.