Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला पितरांसाठी एक कणकेचा दिवा लावायला नका विसरुन अन्यथा...

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

हिंदू धर्मात अमावस्या ही तिथी पितृदोषासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

त्यामुळे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करताना एक कणकेचा दिवा पितरांसाठी नक्की लावा.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

अन्यथा घरात संकट येऊ शकतं, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

दीप अमावस्येला कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा घरातील दक्षिण दिशेला लावा.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

ज्योतिषशास्त्रानुसार घरातील दक्षिण दिशा ही पितरांसाठी मानली गेली आहे.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

हा खास दिवा गुळ आणि कणकेपासून तयार केला जातो.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावा. अन्यथा तुमच्यावर पितरांचा दोष कायम राहतो.

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Jul 24, 2025

VIEW ALL

Read Next Story