...म्हणून 'हा' मुघल बादशाह रोज प्यायचा हिंदूंसाठी पवित्र असणारं गंगाजल; लाहोरपर्यंत नेलं जायचं गंगेचं पाणी

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

अनेकांना आश्चर्याचा धक्का

भारतात मुघलांची सत्ता असतानाचे असे अनेक किस्से आहेत जे वाचल्यानंतर आजही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

कोण आहे हा बदशाह?

अशीच एक गोष्ट आहे प्रसिद्ध मुघल बादशाह अकबराबद्दल. असं म्हणतात की अकबर रोज गंगेचं पाणी प्यायचा.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

गंगेचं पाणी हिंदूंसाठी पवित्र

गंगेचं पाणी हे हिंदू धर्मात फार पवित्र मानलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

कुठे आहे उल्लेख

अकबर रोज गंगाजल प्यायचा याचा उल्लेख अबुल फजलने त्याच्या 'आइन-ए-अकबरी' नावाच्या पुस्तकात केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

कुठून मागवायचा गंगेचं पाणी?

असं म्हणतात की अकबर जेव्हा आग्रा आणि फतेहपूर सिक्री येथे वास्तव्यास असायचा तेव्हा त्याच्यासाठी सध्याच्या उत्तर प्रदेशमधून गंगाजल आणलं जायचं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

लाहोरमध्ये राजधानी हलवली तेव्हा...

अकबराने जेव्हा लाहोरला आपली राजधानी म्हणून जाहीर केलं तेव्हा तो हरिद्वारवरुन गंगाजल मागवायचा.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

कोण कारयचं पाणी आणण्याचं काम?

एवढ्या दूरपर्यंत गंगेचं पाणी घेऊन येण्यासाठी अकबराने अनेक घोडेस्वारांचं एक दल तयार केलेलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

...म्हणून प्यायचा गंगाजल

अकबराचा असा विश्वास होता की गंगेचं पाणी प्यायलाने अनेक आजारांपासून आपण दूर राहू.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

दौऱ्यावर जाताना...

एका ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की अकबर जेव्हा दौऱ्यावर असायचा तेव्हा तो स्वत:सोबत गंगाजल न्यायचा.

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

सामान्य माहितीवरआधारित

(Disclaimer - येथील सर्व तपशील सामान्य माहितीवर आधारित आहे. ही माहिती योग्य असेलच असा दावा zeenews.india.com/marathi/ करत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Jan 28, 2025

VIEW ALL

Read Next Story