आर्य चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्त यांनी चाणक्यनितीमध्ये यशस्वी आयुष्याचा कानमंत्र देण्यात आला आहे.
एखाद्याच्या हातून चुक झाल्यास आणि त्याने याबाबत माफी मागितल्यास मोठ्या मनाने माफ करा.
खेळ असो की आयुष्यातील एका मोठा प्रसंग. पराभव झाल्यास तो लगेच मान्य करा.
आपल्या हातून एखादी चुक झाल्यास त्या चुकीबद्दल लगेच माफी मागा.
आपल्या हातून एखादी चुक झाल्यास चूक स्वीकारा.
आपल्यापासून लहान असलेल्यांपासून ज्ञान ग्रहण करताना अजिबात लाज बाळगू नका.
कामात व्यस्त असल्यामुळे अनेकांना जेवायला वेळ मिळत नाही. घराबाहेर असल्यास जिथे शक्य होईल तिथे जेवून घ्या.
कुणालाही उधार दिलेले पैसे परत मागताना लाज बाळगू नका.
पैसे मिळवण्यासाठी आयुष्यात भरपूर मेहनत करा. मात्र, पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करू नये असे चाणक्य सांगतात.
अशी कोणती काम आहेत जी करताना अजिबात लाज बाळगू नका असे चाणक्य सांगतात.