सकाळी उठल्यानंतर तुम्ही जनावरांचे फोटो पाहू नका. असे फोटो पाहणे अशुभ मानले जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)
आपण रात्री झोपताना जे कपडे घातले आहेत. ते रात्रीचे कपडे पुन्हा परिधान करु नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यात येऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर शिळे अन्न खाऊ नये.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही बंद असलेले घड्याळ पाहू नका. कारण यामुळे तुमचा येणारी चांगळी वेळही थांबते.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही मसालेयुक्त पदार्थ किंवा जेवण घेऊ नये. त्यामुळे तुमचे पोट बिघडण्याचा मोठा धोका असतो.
सरकाळी उठल्यानंतर तुम्ही कोणताही वाद घालू नये. जणेकरुन भांडण होणार नाही. सकाळी भांडण होणे चांगले नसते.
सकाळी उठल्यानंतर बेसिनमध्ये ठेवलेली खरकटी भांडीकुंडी पाहू नयेत. यामुळे आपला दिवस खराब जावू शकतो. घरातील होणारे काम थांबते.
सकाळी उठल्यानंतर स्वत:ची सावली (छाया) पाहू नये. त्यामुळे घरात भांडण होण्याचा धोका असतो. दिवस खराब जाऊ शकतो.
सकाळी उठल्या उठल्या आपण आपला आरशात चेहरा पाहू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.