तुळशी वृदांवनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; देवी लक्ष्मी होईल नाराज

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

हिंदू धर्मात तुळशीचे झाड पवित्र मानले जाते. दररोज तुळशीची पुजा केली जाते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीच्या जवळ कधीच घाण साचू देऊ नका. तसंच काही गोष्टी तुळशीजवळ ठेवू नका

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीच्या जवळ कोणत्या गोष्टी ठेवू नका हे जाणून घ्या

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीच्या जवळ चुकूनही कचऱ्याचा डब्बा ठेवू नका. घरात द्रारिद्र्य येते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीच्या जवळ कधीच शिवलिंग ठेवू नका

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीचे झाड खूप पवित्र मानले जाते. त्यामुळं त्याच्याजवळ कधीच झाडू ठेवू नका

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

तुळशीच्या जवळ काटे असलेली रोपं ठेवू नका यामुळं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jan 21, 2024

VIEW ALL

Read Next Story