मुलांना या पाच गोष्टी कधीच सांगू नका, अन्यथा होईल वाईट परिणाम

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

आपण आपल्या मुलांना काहीही बोलण्याच्या आधी विचार करून बोलले पाहिजे.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

आज आम्ही तुम्हाला अशीच काही वाक्ये सांगणार आहोत जी मुलांना कधीच बोलू नयेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

आपण आपल्या मुलांना कधीच हे बोलले नाही पाहिजे की, तुझ्यामुळे आम्हाला लाज वाटते.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

त्यासोबत कोणत्याही पालकांनी दुसऱ्यांच्या मुलाची तुलना आपल्या मुलांसोबत करून नये.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

तसेच आपल्या मुलांना सारखे-सारखे टोमणे मारू नयेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

सतत आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलू नये.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

मुलगा किंवा मुलगी अशा गोष्टी करत नसतात अशा गोष्टी कधीच बोलू नये.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

VIEW ALL

Read Next Story