स्वप्नात 'या' 4 गोष्टी दिसणे असते अत्यंत शुभ!

Published by: Diksha Patil | May 09, 2025

प्रत्येक स्वप्न येण्या मागचं एक कारण असतं. काही शूभ असतात तर काही अशुभ असतात.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

आज तुम्हाला कोणती स्वप्न ही शुभ असतात त्याविषयी जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

स्वप्नांमध्ये गुलाबाचं फूल आलं तर ते शुभ असतं. त्यामुळे तुमच्यासोबत काही होणाक असतं.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

तुमच्या स्वप्नात साप दिसला तर ते देखील शुभ संकेत असतात. तुम्ही यशस्वी होणार याचं हे लक्षण असतं.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पाल येणं शूभ असतं.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

स्वप्नात पोपट दिसणं देखील शूभ असतं. त्यानं धन लाभ होणार असतं.

Published by: Diksha Patil | May 09, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | May 09, 2025

VIEW ALL

Read Next Story