जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मजबूत करायचे असेल तर संवाद खूप महत्त्वाचा आहे.
यासाठी दोघांमध्ये संवाद मजबूत करण्यासाठी काही सवयी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत.
प्रथम, संवाद सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्याही संकोचाशिवाय बोलले पाहिजे.
जोडीदाराचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून आणि समजून घेतले पाहिजे.
तसेच योग्य वेळ असेल तेव्हा तुम्ही तुमचे संभाषण पुढे नेले पाहिजे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रागात तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही अंतर लांबच राहिले पाहिजे. जेणेकरून काही उलटे होऊ नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)