घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय

Feb 03,2024

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण केल्यानं घरातील भाडणं कमी होतात.

चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी घरात तुळशीचं रोप असणं गरजेचं आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात निर्माल्य जास्त दिवस ठेवल्यानं जीवनात दुःख आणि नकारात्मकता पसरते. त्यामुळे घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होईल.

घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावणं शुभ मानलं जातं.

घरात गोलाकार कडा असलेलं फर्निचर ठेवल्यानं नात्यात दुरावा येतो.

वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणं शुभ मानलं जातं. घरात सकारात्मकता निर्माण होते.

यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणं शुभ मानले जातं. असं केल्यानं घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.

बेडरुम मध्ये लेवेंडरचं झाड लावल्यानं तुम्हाला शांत झोप लागते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story