कोणत्या राशीसाठी एकमुखी रुद्राक्ष घालणे ठरते फायदेशीर?

Published by: Zee Team | Jun 26, 2025

रुद्राक्ष हे भगवान शिवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षाचे 14 प्रकार आहेत.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

त्या 14 प्रकारात एक मुखी रुद्राक्ष हा सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रुद्राक्ष मानला जातो.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

या रुद्राक्षाला एकच मुख असते त्यामुळे त्याला एक मुखी रुद्राक्ष म्हणतात.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक आणि भौतिक संतुलन आणण्यासाठी हा रुद्राक्ष प्रसिद्ध आहे.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

मानसिक अशांतता, ताण किंवा लक्ष केंद्रित करण्यात समस्या असलेल्या लोकांसाठी हा रुद्राक्ष उत्तम काम करतो.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

सिंह राशीच्या लोकांनी हा एकमुखी रुद्राक्ष घातल्यास त्यांना जास्त फायदेशीर ठरते.

Published by: Zee Team | Jun 26, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Zee Team | Jun 26, 2025

VIEW ALL

Read Next Story