गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!
या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या वेळी बाप्पाला खजूर आणि गुळाचे लाडू अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी श्री गणेशाला नारळ किंवा नारळाचे लाडू अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला मुगाचे लाडू अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी गणेशाला मोदक किंवा खीर अर्पण करा.
या लोकांनी श्री गणेशाला गुळाचे मोदक अर्पण करा.
या राशीच्या लोकांनी बाप्पाला कुठलंही फळ किंवा मनुका अर्पण करावा.
या राशीच्या लोकांनी गणरायाला साखरेचे लाडू आणि दोन केळी अर्पण करावीत.
या राशीच्या लोकांनी बाप्पाला गुळाचे लाडू अर्पण करावेत.
या राशीच्या लोकांनी बाप्पाला मोदक आणि दोन केळी अर्पण करावीत.
या राशीच्या लोकांनी श्री गणेशाला तिळाचे लाडू अर्पण करावेत.
या राशीच्या लोकांनी गणेशाला गुळाचे लाडू अर्पण करा.
गणरायाला तुम्ही बेसन, केळी आणि बदामाचे लाडू अर्पण करावेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)