वाजत गाजत आणा बाप्पाला घरी, गणेशाच्या आगमनासाठी 'ही' खास गाणी

गणपती बाप्पासाठीची गाणी

'ओमकार स्वरूपा', 'गजानना हे सुखदाता', 'अष्टविनायका तुझा महिमा कसा', 'मोरया रे मोरया', 'प्रथम तुला वंदितो', 'गजानना श्री गणराया' अशी गणपती बाप्पासाठीची गाणी तुम्ही लावू शकता.

चित्रपटातीलही गाणी

त्यासोबत तुम्ही चित्रपटातीलही गाणी लावू शकता जी प्रचंड लोकप्रिय आहेत.

व्हेंटिलेटरमधील 'या रे या सारे या'

विंक वेबसाईटनुसार, 'व्हेंटिलेटर'मधील 'या रे या सारे या' हे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले गाणं आहे.

'दगडी चाळ' मधील 'मोरया मोरया

'दगडी चाळ' चित्रपटातील 'मोरया मोरया' हे गाणं

'उलाढाल' चित्रपटातील 'मोरया मोरया'

'उलाढाल' या चित्रपटातील 'मोरया मोरया' हे गाणं

वाजत गाजत मिरवणूक

तेव्हा यंदा गणपती बाप्पा यांच्या आगमनासाठी तुम्ही वाजत गाजत मिरवणूक आणत बाप्पाला घरी आणा.

VIEW ALL

Read Next Story