Garud Puran : किचनमध्ये ठेवा 'ही' एक गोष्ट! कायम घरावर पडेल पैशांचा पाऊस

गरुड पुराणानुसार घरावरील आर्थिक संकट आणि समस्या दूर करण्यासाठी किचनमधील उपाय तुम्हाला फायदेशीर ठरेल. शिवाय घरावर कायम लक्ष्मीचा वास राहिल असं सांगण्यात आलं आहे.

हिंदू धर्मात किचन हे सर्वात पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे किचनसंबंधात अनेक नियम सांगण्यात आलं आहेत.

गरुड पुराणात असं सांगण्यात आलं आहे की, स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी नेहमी स्वयंपाकघराची पूजा केली पाहिजे.

स्वयंपाक केल्यानंतर नेहमी स्वयंपाकघरात अन्न अर्पण करा, त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.

या नियमाचं पालन केल्यास घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो आणि घरात पैशांची कमतरता भासत नाही.

माता लक्ष्मीला घाण अजिबात आवडत नाही, म्हणूनच घर कायम स्वच्छ ठेवावं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story