गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे.
परंतु राज्यातील काही भागांमध्ये काही भागात गौराईला गणपतीची बहीण मानली जाते.
तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायकोदेखील मानले जाते.
खरंतर गौरी ही गणपतीची आई आहे.
तीन ते चार दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते.
या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)