'या' तारखेला जन्मलेल्या मुली सासरच्या घराला बनवतात स्वर्ग!

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

अंकशास्त्रानुसार, या तारखेला जन्मलेल्या मुली चांगल्या सून बनतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

त्यासोबत या मुली त्यांच्या सासरच्या घरात सर्वांच्या आवडत्या असतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

ज्या मुलींचा जन्म हा कोणत्याही महिन्यातील 8,17 आणि 26 तारखेला झालेला असतो अशा मुलींचा मूलांक 8 असतो.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

8 मूलांक असणाऱ्या मुली या लग्नानंतर खूपच जबाबदार होतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

या मुली नेहमी त्यांच्या सासरच्या लोकांना आनंदी ठेवतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

त्यांचा स्वभाव देखील खूप गोड असतो. त्यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या असतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

8 मूलांक असलेल्या मुली प्रामाणिक आणि सत्यवादी असतात.

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Sep 21, 2025

VIEW ALL

Read Next Story