'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप हुशार!

Published by: Zee Team | May 17, 2024

वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून भाकीत करण्यात येतं. तसंच अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेनुसार स्वभाव सांगितला जातो. अंकशास्त्रानुसार 1 ते 9 मूलांक असल्याला स्वभाव सांगण्यात आला आहे.

Published by: Zee Team | May 17, 2024

अंकशास्त्रानुसार तुमचं जन्म हा 4, 13, 22 आणि 31 या तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक हा 4 असतो.

Published by: Zee Team | May 17, 2024

मूलांक 4 असलेल्या मुली या खूप हुशार असतात असं अंकशास्त्रात सांगण्यात आलंय.

Published by: Zee Team | May 17, 2024

4 मूलांक असलेल्यांना कोणाल काय बोलावं, किती बोलावं आणि कधी सांगावं हे नीट कळतं.

Published by: Zee Team | May 17, 2024

एवढंच नाही तर या मुली वयापेक्षा जास्त हुशार असातत. त्यांच्याकडे चांगले अंर्तज्ञान असतं म्हणजे ते जे विचार करतात त्या गोष्टी घडतात.

Published by: Zee Team | May 17, 2024

या मुली त्यांच्या मान सन्मानाबद्दल खूप अधिक जागरूक असतात. इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात याची त्यांना विशेष काळजी असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | May 17, 2024

VIEW ALL

Read Next Story