99 टक्के मुलं इथेच चूक करतात, 'या' 5 सवयींमुळे मुली जातात दूर

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

मुली जेव्हा स्वता:साठी मुलगा पसंत करतात तेव्हा त्याच्या सर्व सवयी पाहूनच करतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

आज आम्ही तुम्हाला मुलांच्या कोणत्या सवयी या मुलींना आवडत नाहीत याबद्दल सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

स्वत:चे गुण गाण गाणारे मुलं ही मुलींना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलांनी ही सवय सोडली पाहिजे.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

फ्लर्टिंग करणारी मुलं देखील अनेक मुलींना आवडत नाहीत. त्यामुळे ही सवय आताच सोडून द्या.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

सतत प्रश्न विचारणारी मुलं देखील मुलींना अजिबात आवडत नाहीत. तुम्हाला ही सवय असेल तर बंद करा.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

काळजी न घेणारी मुलं ही मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुली अशा मुलांपासून दूर जातात.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

पैशांबाबत बोलणारे आणि स्वत:ला श्रीमंत दाखवून देणारी मुलं मुलींना आवडत नाहीत.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2025

VIEW ALL

Read Next Story