14 मार्चला सूर्य-राहूचा ग्रहणयोग; कुंभसह 3 राशींवर 1 महिना घोंघावणार संकट

Published by: Zee Team | Mar 13, 2024

सूर्यदेव 14 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आधीच राहू विराजमान आहे. ज्योतीषशास्त्रात राहूला पापी ग्रह मानलं जातं.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

ज्योतीषतज्ज्ञांच्या मते मीन राशीत सूर्य आणि राहू एकत्र असल्यास ग्रहण योग निर्माण होतो. हा ग्रहण योग तब्बल 1 महिना 3 राशींची अडचण वाढवेल.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

सिंह

सिंह राशीच्या आठव्या घरात ग्रहण योग तयार होईल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवतील. व्यापारात, कामात अडचणी येऊ शकतात.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

पैशांची हानी झाल्याने आर्थिक स्थिती अडचणीची होऊ शकते. बँक बॅलेन्स एका महिन्यासाठी प्रभावित होईल. सहकाऱ्यांशी वाद, भांडणं होऊ शकतात.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

तूळ

तूळ राशीच्या सहाव्या घऱात ग्रहण योग निर्माण होत आहे. राहू-सूर्याची युती रोग, अडचणी, अपयश आणि शत्रूला वाढ देईल. पैशांची हानी होऊ शकते.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

कोर्टाशी संबंधित प्रकरणं तणाव वाढवतील. मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. घऱात वाद वाढू शकतात. नात्यात कडवटपणा येईल.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

कुंभ

ग्रहण योग तुमच्या कुंडलीत 12 व्या घऱात असेल. व्यवसायात नुकसान आणि नोकरीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण खर्च डोकेदुखी वाढवतील.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

जमीन, संपत्तीशी संबंधित प्रकरणात त्रास होऊ शकतो. सन्मानाला धक्का लागू शकतो. आई-वडिलांना जुना आजार त्रास देऊ शकतो.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

VIEW ALL

Read Next Story