Name Psychology : 'या' अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या लोकांची मित्रांकडूनच होते फसवणूक

Diksha Patil
Apr 17,2025

H अक्षर

H अक्षरापासून सुरु होणाऱ्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते त्याविषयी जाणून घेऊया.

मनमिळाऊ

या अक्षरानं ज्यांचं नाव सुरु होतं ते लोकं मनमिळाऊ स्वभावाचे असतात. त्यांनी सगळ्यांशी लवकरच मैत्री होती.

पार्टनर

ज्या व्यक्तीचं नाव या अक्षरापासून सुरु होतं. ती व्यक्ती नेहमीच त्यांच्या पार्टनरला स्पेशल फील करून देण्यास मदत करते.

आनंदी

या लोकांच्या आजुबाजूला असणारे लोकं हे कायम आनंदी असतात.

हुशार

या लोक तल्लख बुद्धीचे असतात आणि कोणतीही गोष्ट बराच काळ आठवण ठेवतात.

फसवणूक

H नावाच्या लोकांची फसवणूक जास्त करून त्यांच्या जवळचे लोक त्यातही जवळचे मित्र करतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story