Astro Tips : जेवणात वारंवार केस दिसणं शुभ की अशुभ?

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

वास्तूशास्त्रात प्रत्येक घटनेमागे शुभ किंवा अशुभ संकेत असतात.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

तुमच्या जेवणात वारंवार केस येत असेल तर ही अशुभ घटनेचे लक्षण मानलं जातं.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

शास्त्रात असं सांगितलं गेलंय की, याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

ताटात वारंवार केस दिसणं हे पितृदोषाचं प्रतीक मानलं जातं.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

तसंच भविष्यातील आरोग्य समस्यांशी संकेत आहे.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

वारंवार केस येणं मोठ्या समस्याचं लक्षण आहे.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

पितरांसाठी कोणतीही पूजा किंवा उपाय करण्यात आले नाहीत.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

कधी तरी जेवणात केस दिसणे सामान्य असतं. मात्र वारंवार दिसणे हे अशुभ मानलं जातं.

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Nov 25, 2024

VIEW ALL

Read Next Story