कोणत्या दिवशी केस धुतले पाहिजेत हे महिलांना माहित असलेच पाहिजे.
अंघोळ करताना नियमीत केस धुणे स्नानाचाच एक भाग आहे. महिला अंघोळ करताना रोज केस धुणे शक्य होत नाही.
केस कापण्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस आहेत.
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवार आणि शुक्रवार हे केस धुण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहेत. आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात.
मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुवू नयेत. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
विवाहित महिलांनी अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीला केस धुवू नयेत.
या दिवसांमध्ये चंद्र उच्च किंवा निम्न स्थितीत असतो. चंद्र आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम करतो. या दिवसांत केस धुण्याने मनावर वाईट परिणाम होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )